सोलापूर मधील कवी सोमेश हिरेमठ याने आपल्या गणपती देखाव्यातून स्त्रित्वाची कहाणी मांडली आहे.स्त्रीच्या जन्मापासून ते आयुष्यभर तिला येणाऱ्या अडचणी, संकट यांना ती कशाप्रकारे मात देते यावर प्रकाश टाकणारा हा देखावा.<br />समाजात महिलांवर सातत्याने सुरु असलेल्या अत्याचारांमुळे संपूर्ण समाजमन ढवळून निघाले आहे.हा सर्व प्रकार देखाव्याच्या माध्यमातून कवितेची जोड देत सोमेश हिरेमठने मांडला आहे.<br />प्रत्येक गणेशोत्सवात सोमेश ज्वलंत संवेदनशील विषयांवर देखावे सादर करत असतो.<br />#ganpati #ganpatidecoration #solapur #poem #kavita #decoration #maharashtra #ganeshchaturthi2021 #ganeshchaturthi #ganpatibappa #marathinews #news #marathi #sakal #sakalnews